पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक भोंदुगिरीचा प्रकार समोर आला आहे. शरीरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय कथित आध्यात्मिक गुरुने तरुणीकडे अर्धनग्न फोटोंची मागणी केली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दिव्य जितेंद्र परमार या आरोपीला अटक केली आहे. आरोपी स्वतःला मोटिवेशनल स्पीकर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून मिरवत असे. या प्रकरणाचा सविस्तर तपास आता पोलीस करत आहेत.
#PuneNews #CrimeNews #MaharashtraNews #KondhwaPolice #Fraud #SpiritualGuru #Bhondugiri #SocialMediaInfluencer #PuneCrime #BreakingNews #LokmatPune #LegalAction #Awareness #Justice #CyberCrime